2012 PASS OUT "TT"...........EKCH
\
मैत्रीदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..
मित्रांनो....हॅप्पी फ्रेंडशिप डे
खरं तर मित्रांसाठी एक दिवस पुरेसा नाही....
Keep people in your life who truly
love you, motivate you, encourage
you, enhance you, and make you
happy. If you know people who do
none of these things, let them go...
love you, motivate you, encourage
you, enhance you, and make you
happy. If you know people who do
none of these things, let them go...
मैञी म्हणजे पान नसते सुकायला..
.
" मैञी म्हणजे फुल नसते कोमेजायला...
" मैञी म्हणजे फळ नसते पिकायला....
" मैञी म्हणजे फांदी नसते तुटायला....
" मैञी म्हणजे मुळ असते ,
" एकमेकांना "आधार" द्यायला........
मैत्री असावी मना -मनाची,
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी .....
मैत्री मध्ये ना खर ना खोट असत
मैत्री मध्ये ना माझ ना तूझ असत
कुठल्याहि पारड्यात तिला तोला
मैत्रीचं पारड नेहमी जडच असत
मैत्री श्रीमंत किवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते
कुठल्याहि क्षणी पहा
मैत्री फक्त मैत्रीच असते
रक्ताच्या नात्याचं मला काही माहित नाही
पण मैत्री नात्या मध्ये प्राण असतो
म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात
पण मैत्रीच नाती सदैव टिकत.
Friendship is not collection of hearts
But it is selection of hearts.
All friends are not true but
True friends are very few,
Which includes you...
But it is selection of hearts.
All friends are not true but
True friends are very few,
Which includes you...
मैत्रीच्या व्याख्या अनेक, प्रत्येक मनासोबत मैत्रीचे अर्थ अनेक.
..
माझ्या बाबतीत विचाराल, तर मैत्री एक बंधन दोन मनांचे - मनातील
माझ्या बाबतीत विचाराल, तर मैत्री एक बंधन दोन मनांचे - मनातील
सद् भावनांचे..
.
मैत्री- शब्दात न व्यक्त करता येणारी, भावनेने भावनेसी जोडलेली...
मैत्री- शब्दात न व्यक्त करता येणारी, भावनेने भावनेसी जोडलेली...
मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी
त्या इवल्याशा पणतीच्या इवल्या वातीसारखी
कृष्णाच्या प्राणप्रिय राधेसारखी
मैत्री म्हणजे सदृढ स्वच्छ काया, जि मित्रावर करते आईप्रमाणे माया
मैत्री म्हणजे असते एक जागा, गुंतला जाते मित्राचा त्यामध्ये धागा"
तुझी
माझी जोडी जशी, मुंबई-पुणे-मुंबई
तुझी माझी मैत्री जशी, सूर्याची कोवळी किरणं समुद्रकाठावर खेळणारी
तुझी माझी मैत्री जशी, गवतावरचं पहाटेचं दवबिंदू
तुझी माझी मैत्री जशी, हात-हातात नसला तरी मनानं सतत सोबत
चालणारी
ही मैत्री अशीच राहावी...
तुझी-माझी
मैत्री मनाला वेड लावून जाते
हसता-हसता डोळ्यात अश्रू देऊन जाते
आयुष्यात नेहमीच तू आठवणीत राहशील
तुझ्याविना मैत्री हा शब्दही नेहमीच अपूर्ण राहतो...
मैत्री
एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जिवनातली
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची...
मैत्री
ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
मैत्रीची
वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
मैत्रीमध्ये
जरुरी नाही दररोजची भेट
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!
रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥
मैत्रीचे
दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी
..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची.
.
त्यांना गुंफवून बनवायची आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!
हा धागा नीट नपायचा असतो,
तो कधीच विसरायचा नसतो!
कारण ही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटावर रंग ठेवून
फुलपाखरं हातून सुटून जातात!

नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी
..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची.
.
त्यांना गुंफवून बनवायची आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!
हा धागा नीट नपायचा असतो,
तो कधीच विसरायचा नसतो!
कारण ही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटावर रंग ठेवून
फुलपाखरं हातून सुटून जातात!

मैत्रीच्या व्याख्या अनेक, प्रत्येक मनासोबत मैत्रीचे अर्थ अनेक...
माझ्या बाबतीत विचाराल, तर मैत्री एक बंधन दोन मनांचे - मनातील सद् भावनांचे...
मैत्री- शब्दात न व्यक्त करता येणारी, भावनेने भावनेसी जोडलेली...
माझ्या बाबतीत विचाराल, तर मैत्री एक बंधन दोन मनांचे - मनातील सद् भावनांचे...
मैत्री- शब्दात न व्यक्त करता येणारी, भावनेने भावनेसी जोडलेली...
Friendship is a relationship of mutual affection
between two or more people.
Friendship is a stronger form of interpersonal bond than an association.
Friendship has been studied in academic fields such as sociology, social psychology,
Friendship is a stronger form of interpersonal bond than an association.
Friendship has been studied in academic fields such as sociology, social psychology,
anthropology,
and philosophy. Various academic theories offriendship have beenproposed,
including social exchange theory, equity theory,relational dialectics, and attachment styles.
A World Happiness Database study found that people with
close friendships are happier.
No comments:
Post a Comment