love is life.........!!!
प्रेम म्हणजे ????
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज"आय लव्ह यु"म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते........
... तर आपल्या आयुष्यात
कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर
आपला इतका विश्वास
असणे...
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ"तुमचेच होते.. तुमचेच आहेत....
आणि तुमचेच
राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल
वाटतो तेच आहेत तुमचे"खरे सोबती... .
हेच खरे प्रेम आहे
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही
थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेले
जीवनाच्या मॆफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले.........
♡का असं झाले कळलेच नाही...
♡मी आता माझाच उरलो नाही...
♡जेव्हा मी तुला पहिल्यांदाच पाहिलं...
♡केव्हा तुझ्यावर भाळलो कळलेच नाही...
♡तुझ्यावर सुंदरशी कविता लिहावी म्हटलं...
♡तुझ्या सौंदर्या सारखेशब्द सुचलेच नाही...
♡मी आता मनात ठरवूनच बसलोय...
♡पाहिजे तर तुच बाकी कुणीच नाही...
♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡
आज खरच खूप,
एकटा समजतोय स्वत:ला,
तुला विसरण्यासाठी आठवून,
त्रास करून घेतोय मनाला.....
एकांतात रडत असतो,
उराशी कवटाळून तुझ्या आठवणीना,
माझे दु:ख का,
कळतच नाही कुणाला.....
तू दिलेल्या जखमा,
आज हि ताज्या आहेत,
त्याला मलमही कोणी,
माझ नाही उरलं द्यायला.....
तू क्षणातच सोडून,
मोकळी झालीस मला,
तू दिलेले दु:ख,
सांगू तरी कुणाला.....
कशा व्यक्त करू,
मनातल्या भावना माझ्या,
काय काय तरी करू मी,
तुला कायमच विसरायला.....
नक्की कमेंट करा
कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना.
प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय
रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता
प्रचिती रसिका येते प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे
कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली संगीताशी इतकं नातं
जुळलं
की सीमा सोडावी लागली
विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची
अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली
आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा आधी माया मग मोहिनी
Heart Touching लव्ह स्टोरी...
अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचेप्रेम खरे आहे "
विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत"So I am sorry Vishal ........!!
(10 दिवसांनतर)
राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करूनघेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......
तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,
त्या पत्रात लिहिले होते की,"अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"
मृत्यू पेक्षा "श्वासाला "
जास्त किंमत असते..
या जगात प्रेम तर
सर्वच करतात...
पण
प्रेमापेक्षा "विश्वासाला"
प्रेम करतो तुझ्यावर,
सोडून मला जाऊ नकोस,
खुप स्वप्न बघितलित,
तोडून कधी जाऊ नकोस,
कधी प्रेम करायचीस माझ्यावर,
हे कधी विसरु नकोस,
नको करूस प्रेम,
तिरस्कार मात्र करू नकोस...
विसरलीस माझ प्रेम तरी चालेल,
मैत्री माझी विसरु नकोस,
सोडून गेलीस तू मला,
प्रेम माझ विसरु नकोस,
मरणाच्या वाटेवर असताना,
कालजी माझी करू नकोस,
मरण जरी आल मला,
मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस..
तो चंद्र नकोय गं मला..
फक्त तुझी शितल सावली दे...
हे जग नकोय गं मला..
फक्त तुझ्यातलं माझं जग दे...
स्वप्न माझी खुप नाहीत गं
मोठी..
पण तुझ्या स्वप्नात
थोडी जागा दे...
नदीला या काठ दे..
वाटेला माझ्या वाट दे...
अडकलाय गं तुझ्यात जीव माझा..
आता फक्त आयुष्यभराची साथ
ती मला आवडली
अन झोप उडून गेली ...♥♥
आयुष्याला नवी
दिशा मिळून गेली ...♥♥
प्रेमाचं रोपट
हृदयात लावून गेली ...♥♥
नव्या विश्वाची
ओळख होऊन गेली ..♥♥
कळली नाही प्रीत
मनी कशी फुलली ...♥♥
कधी माझ्या हृदयाची
राणी ती झाली ...♥♥
माझ्या मनाचं रान
ती बहरून गेली ...♥♥
माझा सारा वसंत
ती लुटून गेली ...♥♥
माझ्या भोळ्या मनाला
ती गुंतवून गेली ...♥♥
मला कायमचा
तिचा करून गेली ...♥♥
ती मला आवडली
HuM tere bin ab reh nahi sakhte ,tere bina kiya wajood mera
tujh se juda ,agar ho jaien ge to khud se hi ho jain ge juda
kyun k tum hi ho ,ab tum hi ho zindagi
chain b mera dard b meri aashqi ab tum hi hoo.....................
जर 10 लोक तुझी काळजी घेत असतील तर त्यापैकी मी एक असेन.. जर कुणी एकच जण तुझी काळजी घेत असेल तर तो मीच असेन... पण जर कुणिच तुझी काळजी घेत नसेल तर एवढं माञ नक्की की त्यावेळी मी जगात नसेल..!
ओळख ना पाळख असते
तरी हि त्याची खरी गरज असते
नको असतो अबोला त्याचा
त्याच्या शब्दांना ऐकायची हृदयाला सवय असते
एकदा जुळले हि बंध
मग ....
हे नाते प्रेमाचे असेच असते .
खूप प्रेम करते तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ.
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी,
तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा,
तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे.
वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करते,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन,
तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....???
तुझ्या इतक समजून घेणारा मला
दुसरा कोणी मिळेल का..???
आणि जरी मिळाला
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....??
तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार
कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय
आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस......
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे
एक मी एक तू,
शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू
साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू
साऱ्यात तू
पंख लाऊनी, उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू, कधी केंव्हा कसे जुळले बंध हे
अबोल प्रीत ही, हे नाते नवे
अजब रीत ही, हे स्वप्न नवे
या भोवताली, काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू, काही बाकी उरेना
होतो कुठे अन, आलोतं कोठे
रस्ता कुठे जाई कसा, काही कळेना
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरी
तुझाकडे पूर्णदिवस नाही मागत मी
फक्त त्यातील काहीक्षण दे ..........
आलीस तरी तुझ्याआठवणीना तरी
यायला वाव दे...
माझ्यास्वप्नातल्या गावात आपलएक घर होत
आणि ते तूच सजवलस
आज माझ्या स्वप्नातलं गावतसच आहे,
त्यातल घरही तसच आहे
पण .... पण...
फक्त नाहीस ती तू
तुझी आठवणच फक्त माझी उरली आहे.....
त्या आठवणीतच तू माझी आहेस ....
आजही वाट पाहतो तू परत येण्याची त्या गावाच्या वेशीवर
ओठ आपले तर नेहमीच बोलत असतात
एकांतात ते तुलाच शोधत असतात
तू जवळ असलीस कि कसलीच जाणीव नसते
तुझे ओठ ओठांशी भिडले कि
माझी दुनियाच वेगळी असते ....
तु चिंब मि ही चिंब
दोघांच्या नजरेत,
प्रेम प्रतिबिंब...
ओला थेंब,
ओली सर
प्रितीची रात्र,
मिठीतला बहर..
ढगांचे बाण,
विजेचे तीर
ओठांवर ओठ
आणि
श्वासही अधीर...
मनाचा सांगावा,
शब्दात बांधावा
एकदा सहज विचार केला ....
कि कविता लिहू तुझ्यावर , पण
तू तर इतकी नाजूक आहेस कि पेन टोचेल तुला
म्हणून लिहितोय या कागदावर ..
मग विचार केला कि नक्की काय लिहू कवितेत ...
आणि ठरवलं कि ...
कविता-कविता म्हणजे काय असते ,
तुझ्या सौन्दर्याच वर्णन करण्याची
एक वेडीशी ट्राय असते ..
आणि हां कविता हे अनेक मुलींचे नावही असते ...
जेव्हापण तू हसतेस तेव्हा सेल संपतात घड्याळातले
काटे थांबतात जागेवर आन क्षण गोठतो तुझ्या पुढे
केसांना क्लीप लावूनी करतेस जेव्हा बंधिस्त
हळूच लट एक बाहेर येयून स्पर्श करते गालाला
काय करू मी वर्णन तुझ्या भुवयांमधील गंधाचे
सूर्य उगवतोय पहाटेचा जणू दोन डोंगरांच्या मध्ये.
वाळवंटातील मृगजळ आहेस पटत नाही या मनाला,
तू तर आहेस नदी एक जी मिळणारच या " सागराला "
ओठांमधील शब्द तुझे जेव्हा स्पर्श करतात कानांना
शब्द नसून तूच स्पर्शते असे भासते बघ या वेड्याला
तुझ्याशिवाय जगण्याची आता
मी सवय करून घेतली आहे...
जे खूप कठीण होते ते आता
शक्य करून दाखवले आहे...
काय मागितले होते रे
तुझ्याकडे फक्त आयुष्यभर
तुझी साथ ना हव्यास नव्हता रे
तो होता आपलेपणाचा भाव
हे सर्व कळूनही मांडलास
खेळ माझ्या भावनांचा
खोट्या वचनांवर तुझ्यसंगे
बांधली मी आयुष्याची गाठ
पण ती बंधण्याआधीच
तू सोडून गेलास माझी
साथ खूप रडले खूप
विनवण्या केल्या
पण तू नाही आलास...
म्हणूनच,,,,,
तुझ्याशिवाय जगण्याची आता
मी सवय करून घेतली आहे...
जे खूप कठीण होते ते आता
शक्य करून दाखवले आहे
तुझी आठवण येते तेव्हा..
देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
तेव्हा सागर किनारीसाक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राही.....
काळीज चीरलेस माझे
.
काळीज चीरलेस माझे,
शब्दांचे केलेस वार
आले डोळ्यात अश्रू,
ना सोसावले मज वार .
ओतुनी रक्त माझे,
तुजसाठी गायिले मी गीत...
न कळली आज तुला,
माझ्या हृदयातली प्रीत...
.
एकाकी जीव माझा,
त्या एकटीत गुंतला..
आज जणू विषारी काटा,
हृदयामध्ये खोल रुतला...
सांडले रक्त ह्रदयी,
प्रेम शिलक्क राहिले
मात्र हृदय आज माझे,
धडधडन्यास कायमचे विसरले...
शरीराच्या कोणत्या भागावर असलेल्या तिळाचे काय फळ मिळते.
* ज्या व्यक्तींच्या डाव्या पायावर तीळ असतात ते व्यक्ती खर्चीक असतात.
* उजव्या पायावर तीळ असणारे व्यक्ती बुद्धिमान असतात.
* डाव्या तळहातावर तीळ असणारे व्यक्ती खर्चीक असतात.
* उजव्या तळहातावर जर तीळ असेल तर तो व्यक्ती बलवान असतो.
* पाठीवर तीळ असणा-या व्यक्तीला प्रवासाचे योग असतात
* पोटावर तीळ असलेल्या व्यक्तीला खाण्याची आवड असते.
* कमरेवर तीळ असणा-या व्यक्तीला सतत अडचणींना सामोरे जावे लागते.
* छातीच्या डाव्या भागावर तीळ असल्यास पत्नीसोबत सतत वाद होत राहतात.
* छातीच्या उजव्या भागावर तीळ असणारे व्यक्ती प्रेमळ असतात. ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात.
* नाकावर तीळ असणा-या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो. कामासाठी त्याला नेहमी कुठे न कुठे तरी जावे लागते.
* डाव्या हातावर तीळ असणारे व्यक्ती भांडखोर असतात.
* उजव्या हातावर तीळ असणा-या व्यक्तीला जीवनात मान-सन्मान प्राप्त होतो. या लोकांना समाजात उच्च स्थान प्राप्त होते.
* मानेवर तीळ असणा-या व्यक्तीला नेहमी आराम करणे पसंत असते आणि त्याला जीवनात भरपूर आराम मिळतो.
* कानावर तीळ असलेला व्यक्ती अल्पायु असतो.
* एखाद्या व्यक्तीच्या ओठावर तीळ असेल, तर तो वासनेच्या विचारांमध्ये गुरफटलेला असतो.
* डाव्या गालावर तीळ असेल तर व्यक्तीचा खर्च वाढतो.
* व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर तो धनवान होतो.
* तीळ डाव्या डोळ्यावर असेल तर पत्नी कलह करणारी असते. दाम्पत्य जीवनात सुख राहत नाही.
* ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो, तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो.
* ज्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ असतो, तो आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करीत नाही.
* कपाळावर तीळ असणारी व्यक्ती बलवान असते
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
खुपकाही दिले मी तुला,
दुःख शिवाय तु काहीच दिले नाही मला,
प्रेमही केले जिवही अर्पण केला मी,
धोक्या शिवाय तु काहीच नाही दिले मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
खुप काही केले तुझ्यासाठी,
खोट्या वचनान शिवाय तु काहीच नाही दिले मला,
फुलापेक्षाही जास्त जपले मी तुला,
काट्यांन शिवाय तु काहीच दिले नाही मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
देवा-यात जसा देव पुजावा तसे ह्रदयात ठेवले मी तुला,
शापा शिवाय तु काहीच दिले नाही मला,
स्वतःपेक्षा जास्त जीव लावला मी तुला,
तिरस्कारा शिवाय तु काहीच दिले नाही मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
सुखच सुखच दिले मी तुला,
जखमांन शिवाय तु काहीच दिले नाही मला,
अनोळखी असूनही आपलसं केलं मी तुला,
परख्यागत वागणुकी शिवाय तु काहीच दिले नाही मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
कारण ?????
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
ते समजु शकली नाही....
आणी
शेवटी सोडून गेली मला एकट्याला.......
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला....
खुपकाही दिले मी तुला,
दुःख शिवाय तु काहीच दिले नाही मला,
प्रेमही केले जिवही अर्पण केला मी,
धोक्या शिवाय तु काहीच नाही दिले मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
खुप काही केले तुझ्यासाठी,
खोट्या वचनान शिवाय तु काहीच नाही दिले मला,
फुलापेक्षाही जास्त जपले मी तुला,
काट्यांन शिवाय तु काहीच दिले नाही मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
देवा-यात जसा देव पुजावा तसे ह्रदयात ठेवले मी तुला,
शापा शिवाय तु काहीच दिले नाही मला,
स्वतःपेक्षा जास्त जीव लावला मी तुला,
तिरस्कारा शिवाय तु काहीच दिले नाही मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
सुखच सुखच दिले मी तुला,
जखमांन शिवाय तु काहीच दिले नाही मला,
अनोळखी असूनही आपलसं केलं मी तुला,
परख्यागत वागणुकी शिवाय तु काहीच दिले नाही मला.....
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
कारण ?????
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला.....
ते समजु शकली नाही....
आणी
शेवटी सोडून गेली मला एकट्याला.......
माझे प्रेम कधीच कळले नाही तुला....
वळुन का बघतो...
तु माझ्यावर प्रेम करत नाही
मला लाईन मारु देत नाही
तरी मी दिसली की ,
वळुन का बघतो कऴत नाही..
मला एकटीला बघुन तु
क्युट स्माईल देतोस..
कोणी असेल तर मला
ओळखत पण नाही..
जातांना मात्र तुझी नजर
सैरावैरा मला शोधते..
पण तु वळुन का बघतो कळत नाही..
मी तुझ्याशी बोलायला आली,
की मला इग्नोर करतो..
कोणी नसतांना लाईब्ररीत नेमके
माझ्या जवळचे पुस्तकच हवे असते..
दिल्यानतर ही तुझी पाऊले
पुढे सरकत नाही..
तु वळुन का बघतो कळतच नाही..
मी तुझ्यावर मरते हे
मी मान्य करते..
तु पण माझ्या साठी झुरतो,
हे तु का मानत नाही..
तु वळुन का बघतो कळतच नाही..
Happy Friendship Day.....
Friendship Day History
There is not much literature on Friendship Day history as we celebrate today. However, there are numerous folktales and several instance in mythological legends that shows that friends and friendship have been valued since the beginning of civilized world. As an intrinsically social creature, men love to make friends to further this process of socialization.
Importance of Friendship in Bible
The Bible, the primary text of the western civilization, reflects upon friendship as the bond that forms the foundation to human faith, trust and companionship. Following verses from the bible aptly portray the importance of friends:
No comments:
Post a Comment