III\आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.
१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!
२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यातपाणी आणून
करने...!!!
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!
४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!
५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात
प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!
६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक
प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर
चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते
आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!
हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू
नका देवू....!!!!
नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे
क्षण...!!!
आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.
All of us do not have equal talent. But, all of us have an equal opportunity to develop our talents.
life cycle...................
इंन्सान कहता है अगर मेरे पास पैसा हो तो मै कुछ कर के दिखाऊ
और पैसा कहता है कि तु कूछ करके दिखा तो मै आऊ
No comments:
Post a Comment