FUN..



एक मुलगा त्याच्या वर्गातील एका मुलीवर खूप प्रेम करत असतो.

एकेदिवशी तो तिला प्रपोज करतो.

पण ती रागावते आणि त्याच्या प्रेमाला नकारते.

एकेदिवशी ती त्याच्याकडून एक पुस्तक घेते आणि एक चिठ्ठी लिहून

त्यात ठेवते.

"I LOVE U TOO मला कधीही सोडून जाऊ नकोस."

पण मुलगा ती चिठ्ठी पाहतच नाही.

तो त्या मुलीशी कधीच बोलत नाही. दोन वर्ष उलटतात.

शेवटी ती मुलगी आत्महत्या करते.

तात्पर्य : वर्षातून एकदा तरी पुस्तके उघडून पहावीत...




मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम

आहे !!!



मुलगी 2 :: काय ??



मुलगी 3 :: तो कसा दिसतो ?



मुलगी 4 :: तो काय करतो ??

मुलगी 5 :: किती उंच आहे तो

मुलगी 6 :: डोळ्याचा रंग ?

मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण
आहेत ??
मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे?

सर्व मुली ::: सांभळून
रहा ,कदाचित
तो वाईटही मुलगा असू शकेल. ?

Same Situation --------

मुलगा 1 :::माझ एका मुलीवर प्रेम
आहे !!!

मुलगा 2 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 3 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 4 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 5 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 6 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 7 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 8 ::: भाई पार्टी !!





चिमणरावांचा सासरा त्यांना बेदम

मारत होता…..

एक माणूस : अहो का मारताय

त्यांना… …….?

.

.

.

… .

.
.
.
.
सासरेबुवा : अहो ह्याच्या बायकोने
ह्याला मेसेज पाठवला कि,
तुम्ही बाप बनला आहात.”
तर ह्याने तो मेसेज
ह्याच्या सगळ्या मित्रांना तसाच forward kela..


काही गोष्टी आयुष्यात अपुर्ण राहतात,,
काही विचार मनातल्या मनात राहतात,,
शब्द शोधण्यात एवढा व्यस्थ होतो आपण
कि तेवढ्यात
.
.
.
.
.
.
.
.
सर पेपर घेऊन जातात.



बेटा : पप्पा आपले आडनाव वाघ असूनसुद्धा तुम्ही मम्मीला एवढे
का घाबरता ??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पा : बेटा तुझ्या आईच्या माहेरच आडनाव वाघमारे आहे....

 



शिक्षक - मुलांनो " मी काल रात्री १ सुंदर
मुलगी बघितली " याचा भविष्यकाळ काय
होईल ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुले - (एका सुरात ) "
आम्ही तिला उद्या पटवणार 


Marathi teacher wrote spelling of
"ANIMAL"
as
"AN_MAL"
& asked whats d MISTAKE..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
MARATHI Boy - Sir,
'I' ghala
tikde...


AAROHI   SPECIAL............






























No comments: